महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान
कौतुकास्पद! सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील महिला क्रिकेटपटूने केले रक्तदान
भारतात सध्या कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. दिवसेंदिवस भारतातील रुग्णसंख्या वाढतेच आहे. या परिस्थितीत सगळेच नागरिक आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच काही....






