महिला टी20 विश्वचषक 2024 सराव सामने
‘या’ दिवशीपासून टीम इंडिया खेळणार महिला टी20 विश्वचषकाचे सराव सामने, पाहा वेळापत्रक
Women’sT20 World Cup 2024 :- आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या विश्वचषकासाठी सर्व संघांनी आपापल्या स्तरावर सामन्यांची तयारी सुरू केली....





