महिला प्रीमियर लीग

WPL फाइनलमध्ये स्मृती मानधनाने रचला इतिहास: अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू

फेब्रुवारी 6, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या इतिहासात, अनेक फलंदाजांनी अंतिम सामन्याच्या मोठ्या टप्प्यावर आपली छाप पाडली आहे, परंतु यंदाच्या जेतेपदाच्या सामन्याने या यादीची रुपरेषा पूर्णपणे बदलून....

WPL 2026: जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा पाऊस; विजेत्यासह उपविजेत्या संघालाही मिळणार बंपर बक्षीस!

फेब्रुवारी 5, 2026

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाचा (WPL 2026) अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. एका बाजूला दुसऱ्या हंगामाचा विजेता संघ....

WPL 2026: दिल्ली कॅपिटल्सचा धमाका! सलग चौथ्यांदा गाठली फायनल; कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?

फेब्रुवारी 4, 2026

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून फायनलचं तिकीट मिळवलं.....

WPL 2026: दोन्ही फायनलिस्ट संघांची नावे निश्चित, या दिवशी रंगणार जेतेपदाची लढत

फेब्रुवारी 4, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा अंतिम सामना आता निश्चित झाला आहे. वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा 7 विकेट्सनी....

WPL 2026: 8 वेळा पराभव, पण नवव्यांदा बाजी गुजरातची; मुंबईचा किल्ला ढासळला.!

जानेवारी 31, 2026

वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या WPL 2026 मधील थरारक सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 11 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह गुजरात जायंट्सने केवळ....

WPL 2026: मुंबई विरुद्ध गुजरात, आज प्लेऑफसाठी रोमांचक टक्कर

जानेवारी 30, 2026

वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील शुक्रवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गतविजेता आणि दोन वेळा विजेता मुंबई इंडियन्स....

सलग तीन पराभवानंतर अखेर विजय, प्रतिस्पर्धी संघ 108 धावांत गारद; 8 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत

जानेवारी 23, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) टी20 स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने शानदार पुनरागमन करत यूपी वॉरियर्स संघावर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सलग तीन पराभवानंतर मिळालेल्या या....

WPL: शफाली वर्माचा मोठा पराक्रम, स्पेशल अर्धशतक पूर्ण; आतापर्यंत कोणालाही जमलं नाही!

जानेवारी 18, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील 11व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीकडून सलामीवीर शफाली वर्माने एकाकी....

WPL 2026: आरसीबीचा दिल्लीवर 8 विकेट्सने दणदणीत विजय, स्मृती मानधनाची मॅच विनिंग खेळी

जानेवारी 18, 2026

महिला प्रीमियर लीग 2026च्या 11व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम....

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाचा ऐतिहासिक पराक्रम; WPL मध्ये ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू!

जानेवारी 17, 2026

महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील (WPL 2026) 10 व्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव केला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या अमेलिया केरने....

WPL 2026 मध्ये आरसीबीचा दबदबा, गुजरातला नमवून सलग तिसऱ्या विजयाची नोंद!

जानेवारी 17, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (RCB) संघाचा विजयरथ सुरूच आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने गुजरात जायंट्सवर 32 धावांनी मात करत सलग....

WPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय, तरीही RCB अव्वल स्थानावर कायम

जानेवारी 14, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा थरार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सने या हंगामातील आपला दुसरा सामना जिंकत विजयी वाटचाल कायम ठेवली असली,....

कॅप्टन हरमनप्रीत कौरनं इतिहास रचला; WPL मध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय

जानेवारी 14, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करून हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय कर्णधाराने लीगमध्ये असा....

Wankhede-Stadium

WPLच्या दोन मॅचमध्ये प्रेक्षकांना नो एंट्री? बीसीसीआयचा मोठा निर्णय, पाहा नेमकं प्रकरण

जानेवारी 13, 2026

महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मधील काही सामने मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकींमुळे प्रेक्षकांशिवाय खेळावे लागू शकतात. महाराष्ट्रातील 29 महापालिका, ज्यात मुंबई महापालिकाही समाविष्ट आहे,....

निवडणुकीमुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय? प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचे सचिव देवजीत सैकियांचे संकेत

जानेवारी 12, 2026

विमेन्स प्रीमियर लीगवर (WPL) बीएमसी (BMC) निवडणुकांचा परिणाम होऊ शकतो. (15 जानेवारी) रोजी बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच दिवशी WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स....

Next