महेंद्रसिंह धोनी दुखापत
आयपीएलमध्ये फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय महेंद्रसिंह धोनी! डॉक्टरांनी दिल्या विश्रांतीच्या सक्त सूचना
आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी फार कमी वेळेसाठी फलंदाजीला मैदानात येतोय. पंजाब किंग्ज विरुद्ध तर त्यानं हद्दच पार केली. माही या सामन्यात चक्क 9व्या क्रमांकावर....





