माइकल वॉनने जॉनी बेअरस्टोबद्दल केले वक्तव्य

अरेरे! इंग्लिश फलंदाजाचा कसोटी मालिकेत तीनवेळा भोपळा, आता होणार संघातून बाहेर?

मार्च 8, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेली कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने मालिका जिंकली आहे. तसेच भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला....