माइक हेसन
BAN vs PAK: पराभवानंतर कोचनेच उघडपणे पाकिस्तानला सुनावलं, काय म्हणाला?
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोसळली. संघ फक्त ११४ धावांवर सर्व बाद झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी उघडपणे....
आरसीबी गोलंदाजाचा मायदेशी परतण्याचा निर्णय, प्लेऑफच्या आशा कायम असतानाही घेतला निर्णय
आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्रयत्नात आहे. रविवारी (21 मे) आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना होणार आहे. दोन्ही संघ....
‘एका शब्दानेही RCBने मला विचारलं नाही, असं कुठं असतं का?’ अखेर ‘त्याची’ दुखरी बाजू जगासमोर
युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान राॅयल्स संघाचा भाग आहे. त्याला मेगा लिलावात राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर संघाने रिटेन केले नाही. तो आरसीबी संघासोबत २०१४पासून होता.....
आरसीबीच्या कर्णधारपदासाठी फाफ डू प्लेसिस का योग्य? फ्रँचायझीच्या डायरेक्टरनेच दिले स्पष्टीकरण
आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. शनिवारी (१२ मार्च) आयपीएल फ्रँचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला नवीन कर्णधार मिळाला. मागच्या हंगामात घोषित केल्यानुसार विराट कोहली....
डू प्लेसिस, कोहली, मॅक्सवेल; कोण होईल आरसीबीचा भावी कर्णधार? माइक हेसनने केला खुलासा
आगामी आयपीएल हंगामासाठी लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडू....
एबी डिव्हिलियर्सने यूएईमध्ये लावली हजेरी; मॅक्सवेल, जेमिसन यांचेही ‘या’ दिवशी होणार आगमन
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यासाठी २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. यात अनेक संघांनी यूएईला आधीच हजेरी लावली आहे. त्यातच आता....
आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा मान या क्रिकेटपटूच्या नावावर
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला क्रिकेट तज्ञ पॅनलने इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १२ वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ठ कर्णधार निवडले आहे. या क्रिकेट तज्ञ पॅनेलमध्ये आशिष....
भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
पुढच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता 2020 आयपीएल मोसमासाठी....











