माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना
प्रत्येकाने मंदिरातील घंटा समजून ‘पंत’ची वाजवली; भारतीय दिग्गजाचा कडवट आठवणींना उजाळा
भारताचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही काळात आपल्या दमदार प्रदर्शनाने लाखो क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर पंतने इंग्लंडला कसोटी, टी२०....







