माजी भारतीय फुलबॉलपटू

वर्ष १९६२ च्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या फुटबॉलरचे निधन

ऑगस्ट 25, 2021

ऑलिंपिक्समध्ये भारतीय फुलबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि १९६२ च्या आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाचे सदस्य ओ. चंद्रशेखर मेनन यांचे मंगळवारी (२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन....