मिचेल सॅंटनरने केलेले वक्तव्य

‘भारताला त्यांच्या देशात जाऊन पराभूत करणे कठीण’, प्रभारी कर्णधार सँटेनरने सांगितले न्यूझीलंडच्या पराभवाचे कारण

नोव्हेंबर 22, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ३-० ने विजय मिळवला. ही मालिका....