मिताली राज
विश्वचषकात मिताली राज भारताची कर्णधार ‘नंबर वन’! धोनी, अझरुद्दीन यांनाही टाकले मागे
भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळत आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडीज महिला संघ यांच्यात आमना सामना झाला. भारताची ...
हरमनप्रीतचा मोठा पराक्रम! १०९ धावांची खेळी करताच विश्वचषकात अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय
भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळत आहे. महिला विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात भारतासमोर वेस्ट इंडीजचे आव्हान होते. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी ...
वनडेत कर्णधार म्हणूनही मितालीचेच ‘राज’! कोणतीच क्रिकेटर ‘या’ विक्रमात आसपासही नाही
भारतीय महिला संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक खेळला जात आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी मिताली राजच्या हातात आहे. पहिल्या ...
भारीच! श्रेयस अय्यरसह ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंना फेब्रुवारीतील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद गेल्यावर्षापासून दर महिन्याला सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची (Player of the Month) निवड करते. या पुरस्कारासाठी आधी प्रत्येकी तीन खेळाडूंना मानांकन ...
भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला, पण मिताली-मंधानाच्या क्रमवारीत ‘इतक्या’ स्थानांची घसरण
सध्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2022) सुरु आहे. भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान (IND vs PAK) संघासोबत पार पडला. ...
महिला दिनानिमित्त क्रिकेटपटूंचा नारीशक्तीला सलाम! आई, पत्नी आणि लेकींसाठी लिहिले खास संदेश
मंगळवारी (८ मार्च) जगभर जागतिक महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जात आहे. भारतात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली ...
महिला दिन विशेष : खेळाची मैदाने गाजवणाऱ्या रणरागिणी
आज (८ मार्च) जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. स्वकर्तृत्वावर मोठ्या पदापर्यंत जाऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा या दिवशी ...
पाकिस्तानविरूद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंच होतंय कौतुक; वीरू अन् भज्जीनेही गायले गुनगाण
भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला विश्वचषकाचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने (India Womens Team) पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विश्वचषकाची ...
स्म्रीती मंधानाचा ‘पावर हिटिंग’ सिक्सर पाहून पाकिस्तानी खेळाडूने ‘असे’ दिले रिऍक्शन; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी
भारत आणि पाकिस्तान (INDWvsPAKW) यांच्यात रविवारी (६ मार्च) पहिला विश्वचषकाचा सामना खेळला गेला. भारत-पाकिस्तान संघात रोमांचक सामना पाहायला मिळाला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला ...
आई ती आईच! कट्टर प्रतिस्पर्धीला भिडण्याच्या तणावातही नाही विसरली मातृत्त्व, लेकीला घेऊन पाकिस्तानची कर्णधार मैदानात
महिला विश्वचषक २०२२ (Womens World Cup 2022) नुकताच सुरु झाला आहे. भारतीय संघ पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan World Cup Match) ...
विश्वचषकात मिताली ‘राज’! पाकिस्तानविरुद्ध मैदानात पाय ठेवताच भारतीय कर्णधाराने रचला विश्वविक्रम
भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women’s Team) सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंडमध्ये यावर्षीचा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women’s World Cup 2022) खेळला जात आहे. ...
महिला विश्वचषकाचा सुरू होतोय रणसंग्राम! ‘या’ पाच भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर
न्यूझीलंडच्या धरतीवर आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) चार मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज ...
महिला वनडे विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘पाकिस्तान भारताच्या आसपासही नाही’
भारतीय महिला वनडे विश्वचषक २०२२ आता एक दिवसावर येऊन ठेपला आहे. विश्वचषकाचा १२ वा हंगाम शुक्रवारपासून (०४ मार्च) सुरू होत आहे. ही स्पर्धा न्यूझीलंड ...
Women’s World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध होणार भारताचा पहिला सामना, जाणून घ्या टीम इंडियाचे पूर्ण वेळापत्रक
महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ साठी (Women’s World Cup 2022) भारतीय महिला क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाला या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना ...
विश्वचषकापूर्वी स्म्रीती मंधानाच्या तब्येतीबाबत भारतीय संघासाठी खुशखबर; डोक्याला लागला होता वेगवान बाउंसर
मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या (Women’s Cricket World Cup) तयारीला लागला आहे. पहिल्या सान्याची ...