मुंबई इंडियन्स क्वालिफाय
MI vs DC: दिल्लीला धूळ चारत मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये धडक…!
—
यंदाच्या आयपीएल हंगामातील खेळल्या गेलेल्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केला आहे. यासह, मुंबईने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ...