मुंबई इंडियन्स पाच आयपीएल विजेतेपद

सहावी ट्रॉफी येतेय! प्ले ऑफ्स म्हणजे मुंबईचा विजय जवळपास पक्का, आकडेवारी पाहाच

मे 25, 2023

इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दणदणीत विजय मिळवला. साखळी फेरी चांगली कामगिरी केल्यानंतरही लखनऊ सुपरजायंट्स आपल्या दुसऱ्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला....