मुंबई इंडियन्स विरुद्द सनरायझर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्सविरुद्ध मार्करमने झेलले एकापेक्षा एक झेल, चाहत्यांनी केली जॉन्टी रोड्सशी तुलना
सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार ऍडेम मार्करम मंगळवारी (18 एप्रिल) मैदानात जबरदस्त चपळाई दाखवत होता. मुंबई इंडियन्सविरुद्ध होम ग्राउंडवर खेळणाऱ्या हैदराबाद संघाला 14 धावांनी पराभव स्वीकारावा....






