मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंटस
एलिमिनेटरमध्ये मुंबईची पहिली फलंदाजी, अंतिम सामन्यापूर्वी गुजरातला मोठा धक्का!
महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यांमध्ये गुजरात जायंटसने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्याआधी गुजरातला मोठा झटका बसला आहे. गुजरात....






