मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर

Video: मुंबई इंडियन्स फॅन्स, तुमच्या आवडत्या संघाची नवी जर्सी पाहिली का?

मार्च 27, 2021

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे २ आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी राहिलेल्या या स्पर्धेसाठीची आतुरता सर्व संघामध्ये पाहायला मिळत....

सामना संपल्यावर विराट थेट सुर्यकुमारकडे गेला अन् म्हणाला…

नोव्हेंबर 21, 2020

काही दिवसांपूर्वी संपलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या हंगामात २८ ऑक्टोबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना झाला होता. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज....

‘…तरच तुझ्यासाठी उघडतील भारतीय संघाची दारे,’ माजी क्रिकेटरचा सूर्यकुमारला सल्ला

ऑक्टोबर 31, 2020

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने....

सुर्यकुमार यादव दुसऱ्या देशाकडून खेळणार? ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या ट्वीटनंतर चर्चेला उधाण

ऑक्टोबर 29, 2020

नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. मात्र, भारताच्या या अंतिम पथकात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला स्थान न मिळाल्याने....

“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”

ऑक्टोबर 29, 2020

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ ऑक्टोबरला भारतीय संघांची घोषणा केली. या दौऱ्यासाठी मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड होईल असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र तसे....

बंदे मै दम हैं! सुर्यकुमारला मिळाली विरेंद्र सेहवागकडून कौतुकाची थाप

ऑक्टोबर 29, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामात बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ५ विकेट्सने पराभूत केले. मुंबईच्या या विजयात सुर्यकुमार यादवने तडाखेबंद अर्धशतकी खेळी करत मोलाचा....

भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी सुर्यकुमारने अजून काय करायला पाहिजे? माजी क्रिकेटपटू संतापला

ऑक्टोबर 29, 2020

आयपीएलमध्ये यंदा मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणारा सुर्यकुमार यादव सातत्याने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत आहे. पण असे असतानाही त्याची नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकाही भारतीय....

रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट

ऑक्टोबर 29, 2020

नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याने मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव सध्या बराच चर्चेत आहे. त्यातच त्याने बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सकडून खेळताना....

विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ

ऑक्टोबर 29, 2020

आयपीएल२०२० मध्ये बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव....

सूर्यकुमारच्या धमाकेदार फलंदाजीने पळवलं आरसीबीच्या तोंडच पाणी; प्लेऑफ तिकीट खिशात

ऑक्टोबर 28, 2020

अबु धाबी येथे बुधवारी (२८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा ४८ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. हा सामना मुंबईने ५ विकेट्सने जिंकला.....

मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा, ‘या’ यादीत पटकावलं अव्वल स्थान

ऑक्टोबर 28, 2020

प्रतिष्ठित इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम प्लेऑफच्या दिशेने जात आहे. अशात बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा....

IPL 2020: मुंबई आणि बेंगलोर येणार आमने सामने; जिंकणारा संघ गाठणार प्लेऑफ

ऑक्टोबर 28, 2020

आयपीएल २०२० चा ४८ वा सामना बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतींमुळे....

“आरसीबीविरुद्ध ‘ही’ गोष्ट करण्याची अजिबात गरज नाही,” मुंबईच्या बुमराहचे मोठे विधान 

ऑक्टोबर 27, 2020

बुधवारी (२८ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात मुंबई संघ मागील सामन्यातील....

जोफ्रा आर्चरने केली जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची हुबेहुब नक्कल; मजेशीर व्हिडिओ व्हायरल

ऑक्टोबर 26, 2020

क्रिकेटमध्ये खेळाडूंना नक्कल करताना आपण अनेक वेळा पाहिले असेल. असंच काहीसं आयपीएल २०२० च्या ४५ व्या सामन्यात पाहायला मिळालं. हा सामना रविवारी (२५ ऑक्टोबर) मुंबई....

जुनं ते सोनं.! मोठ-मोठे सिक्सर ठोकणाऱ्या हार्दिक पंड्याची बॅट ‘इतकी’ वर्षे जुनी

ऑक्टोबर 26, 2020

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हटलं की, सर्वांच्या तोंडात पहिल्यांदा ‘मुंबई इंडियन्स’ हे नाव येतं. याच मुंबई संघाला कित्येक सामन्यात एकहाती विजय मिळवून देणारा अष्टपैलू खेळाडू....

Previous Next