मुंबई इंडियन्स वि. कोलकता नाईट रायडर्स
अरेरे! पहिला चेंडू टाकण्याआधीच रोहितचा पाय मुरगळला अन् वेदनेने मैदानावर व्हिवळत बसला, पाहा व्हिडिओ
मंगळवार (13 एप्रिल) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि ऑएन मॉर्गनच्या कोलकाता नाइट रायडर्स संघात आयपीलए 2021 चा पाचवा समाना खेळवण्यात....






