मुंबई इंडियन्स संघ

MI-vs-RCB

थांबायचं नाय आता थांबायचं नाय..! मुंबईचा बंगळुरुवर दणदणीत विजय, वानखेडेवर पुन्हा घोंगावलं ‘सुर्या’ नावाचं वादळ । MI vs RCB

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय संपादित ...

MI-vs-RCB

MI vs RCB : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम बॉलिंग करणार, दोन्ही संघांमध्ये मोठे बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. आयपीएल 2024 मधला हा ...

IPL 2024 दुसऱ्या विजयासाठी मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आज ‘कांटे की टक्कर’, प्रतिष्ठेच्या सामन्यात अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2024 मध्ये आज, गुरुवारी (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियमवर ...

Hardik-Pandya-And-Mumbai-Indians

दिग्गज खेळाडूंनी सजली पलटण! लिलावात 8 खेळाडूंना खरेदी करताच IPL 2024साठी पूर्ण झाली मुंबई इंडियन्स टीम

Mumbai Indians IPL 2024 Squad: आयपीएल 2024 स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) दुबईत पार पडलेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 8 खेळाडूंवर बोली ...

Tymal-Mills

पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे इंग्लिश गोलंदाज, बुमराहचा असेल बॉलिंग पार्टनर

आयपीएल २०२२ चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व संघ आगामी आयपीएल हंगामासाठी सज्ज आहेत. मेगा लिलावात सर्व संघांनी स्वतःच्या गरजेप्रमाणे खेळाडूंवर बोली ...

ज्युनीयर तेंडूलकरने मुंबई इंडियन्सकडून सुरु केला सराव, चौदावी आयपीएल गाजवायला झालाय सज्ज

येत्या एप्रिल महिन्यापासून भारतात टी२० क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्याकारणामुळे आयपीएल ...

मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान

आयपीएलचा १३ वा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला युएईत आयपीएलचाच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. गतविजेता मुंबई इंडियन्स संघ आणि चेन्नई ...

आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद

आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हा एक बलाढ्य संघ आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईची कामगिरी प्रेक्षणीय होताना दिसते. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल ...