मुंबई इंडियन्स संघाने शेअर केलेला फोटो
“हा भाई, माहीत आहे.” मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या ‘त्या’ पोस्टवर राजस्थान रॉयल्सची मजेशीर प्रतिक्रिया
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात अनेक असे रोमांचक सामने झाले आहेत. जे सहसा कोणी विसरू शकणार नाही. त्यात मुंबई इंडियन्स विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात २०१४....






