मुंबई इंडीयन्स विरुद्ध संरायझरर्स हैदराबाद
मुंबईच्या फलंदाजांनी सनरायझर्सचा उडवला धुव्वा, संघाला गाठून दिली आजपर्यंतची सर्वोच्च धावसंख्या
आयपीएल २०२१ चा ५५ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझरर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबई संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात मुंबई संघाने हैदराबादच्या गोलंदाजांवर....






