मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात सामनावीर
वन मॅन आर्मी! एकटा पॉलार्ड बलाढ्य सीएसकेला पडला भारी, ‘या’ विक्रमात रोहित-रैनालाही सोडले पिछाडीवर
शनिवार रोजी (०१ मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे तुल्यबळ संघ आमने सामने आले होते. अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे झालेल्या या उत्कंठावर्धक....






