मुरलीधरनला मिळणार डिस्चार्ज
आनंदाची बातमी! मुरलीधरनवरील शस्त्रक्रिया यशस्वी, लवकरच मिळणार डिस्चार्ज
माजी महान गोलंदाज आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचा विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनला चेन्नईत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.....






