मृत्यूची खोटी बातमी
धोनीचा सहकारी लक्ष्मीपति बालाजीचा कार अपघातात मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीच्या अपघाताची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु ही बातमी अखेर खोटी असल्याचे समोर आले ...