मॅंचेस्टर युनायटेड
हुश्श! एकदाचा रोनाल्डोला मिळाला नवा संघ, सौदी अरेबियाच्या ‘या’ क्लबसोबत केला करार
रियल माद्रिदसोबत पाच चॅम्पियन्स लीग जिंकणारा, क्लबसोबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल करत नवनवे विक्रम रचणारा क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला वादग्रस्तपणे मँचेस्टर युनायटेड सोडावे....
फुटबॉलचा बादशाह रोनाल्डो ‘या’ दिवशी होणार निवृत्त; स्वतः दिली माहिती
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या निवृत्तीबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गेल्या दोन दशकांपासून फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोने आपण निवृत्ती केव्हा घेणार याबाबत....
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Manchester United) सध्या काहीही योग्य होत नाही. अलीकडेच वॉल्व्हरहॅम्प्टनने त्यांना घरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पराभूत केले. पराभवानंतर या मैदानावरील त्यांचा....
मॅंचेस्टर युनायटेडचे मॅनेजर होसे मरिनोची पदावरुन गच्छंती
मॅंचेस्टर युनायटेडने मॅनेजर जोजे मरिनो यांना पदावरून काढण्यात आले आहे. या प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली क्लबची कामगिरी ढिसाळ झाल्याने त्यांना काढण्यात आले आहे. 28 वर्षानंतर प्रथमच....
क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नकोसा असा विक्रम
चॅम्पियन्स लीगमध्ये वॅलेन्सिया विरुद्धच्या सामन्यात युवेंटसचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले. यामुळे तो रडतच मैदानाबाहेर पडला. युवेंटसकडून या लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या रोनाल्डोला या लीगचे....
प्रीमियर लीग: वॅटफोर्ड विरुद्धच्या थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडच वरचढ
वॅटफोर्ड| प्रीमियर लीगमध्ये थरारक सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने वॅटफोर्डचा २-१ असा पराभव करत लीगमधील तिसरा विजय नोंदवला आहे. युनायटेडची या हंगामाची सुरूवात काहीशी अडखळतच झाली. त्यांना....
स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती
इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनला मंगळवारी(11 सप्टेंबर) होणाऱ्या स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यात आराम दिला आहे. टोटेनहॅम हॉटस्परच्या या 25 वर्षीय खेळाडूने रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात सहा....
प्रीमियर लीग: मॅंचेस्टर युनायटेडचा सलग दुसरा पराभव
प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला टोटेनहॅम हॉटस्परकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला. युनायटेडची ही या लीगमधील सलग दुसरी हार आहे. 1992-93....
झिदान घेऊ शकतात मॅंचेस्टर युनायटेडच्या जोस मौरिन्हो यांची जागा
रियल माद्रीदचे माजी मॅनेजर झिनादीन झिदान यांनी आता मॅंचेस्टर युनायटेड बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झिदान यांनी रियल सोडल्यावर कोणत्याच क्लबचे मॅनेजरपद घेतले....
प्रिमीयर लीगमध्ये मॅंचेस्टर युनायटेडची विजयी सुरूवात
प्रिमीयर लीगच्या पहिल्याच सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने लेस्टर सिटीचा २-१ असा पराभव करत हंगामाची विजयी सुरूवात केली आहे. फिफा विश्वचषक विजेत्या संघातील पॉल पोग्बाने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला....
२०१८ प्रीमियर लीग ट्रान्सफर विंडोमधील पहिले पाच महागडे फुटबॉलपटू
प्रीमियर लीगमध्ये एफ एच्या नवीन नियमानुसार ट्रान्सफर विंडो ९ ऑगस्टलाच बंद झाली. या लिलावात करारबध्द झालेले पहिले पाच महागडे फुटबॉलपटू १) केप अरिझबालागा– थिबो कोर्टवा याने....
ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव
उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त खर्च....
झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक
स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमधील (एमएलएस) हॅट्ट्रीक केल्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करतानाचा आणि मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना झालेल्या दुखापतीचा फोटो शेयर....








