मेरी कोम आणि विजेंदर सिंगने केले लवोलीनाचे अभिनंदन
‘क्लबमध्ये स्वागत आहे’, भारताचे दिग्गज बॉक्सर विजेंदर अन् मेरीने केले लवलीनानाचे अभिनंदन
शुक्रवारी (३० जुलै) टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये महिला बॉक्सिंगमध्ये भारताची मान उंचावली आहे. ६९ किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय लवलीना बोरगोहेनने माजी विश्वविजेती....






