मेसट ओझील

जर्मन संघात वंशभेद होत नाही- थॉमस मुलेर

—
ऑगस्ट 4, 2018

बायर्न म्युनिच आणि जर्मन फुटबॉलपटू थॉमस मुलेरने खेळात आणि जर्मन राष्ट्रीय संघात वंशभेद होत असल्याची माहिती खोटी असल्याचे सांगितले. मिडियाच अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे,....

मेसट ओझीलला पाठींबा देण्यासाठी ट्विटरवर चाहत्यांनी सुरू केली चळवळ

—
जुलै 29, 2018

जर्मनचा माजी फुटबॉलपटू मेसट ओझीलला पाठींबा देण्यासाठी चाहत्यांनी ट्विटरवर #Me Two ही चळवळ सुरू केली आहे. जर्मनीतून अल्पसंख्यक लोक त्याला पाठींबा देण्यासाठी पुढे येत आहेत.....

नाणेफेक झाली चक्क क्रेडिट कार्डने!

—
जुलै 29, 2018

अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये अर्सेनल विरूद्ध पॅरीस सेंट-जर्मन (पीएसजी) यांच्यातील सामन्यात चक्क क्रेडीट कार्डने नाणेफेक करण्यात आली. हा सामना अर्सेनलने नवीन कर्णधार मेसट....

मेसट ओझीलच्या नेतृत्वाखाली अर्सेनलने मिळवला पहिला विजय

—
जुलै 29, 2018

अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये अर्सेनलने पॅरीस सेंट-जर्मनला (पीएसजी) 5-1ने पराभूत केले. यावेळी अर्सेनल संघाच्या कर्णधारपदी मेसट ओझीलची निवड करण्यात आली होती. या सामन्याचा पहिला गोल ओझीलने 13व्या....

मेसट ओझीलचे आरोप जर्मनी फुटबॉल महासंघाने फेटाळले

—
जुलै 24, 2018

जर्मनीच्या मेसट ओझीलने सोमवारी (23 जुलै) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत, जर्मनी फुटबॉल महासंघाने त्याचा वंशभेदी टिकेपासून बचाव केला नाही असा आरोप केला होता. जर्मनी फुटबॉल महासंघाने मेसट....