मोईन अलीचे सलग तीन षटकार

चार वर्षानंतर इंग्लिश फलंदाजाने ठोकले सलग तीन षटकार, पहिले नाव आश्चर्यचकित करणारे

—
फेब्रुवारी 16, 2021

भारताने मंगळवार (१६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल ३१७ धावांनी विजय मिळवला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा....