मोहक कुमार
मूर्ती लहान कीर्ती महान!! अवघ्या १२५ चेंडूंमध्ये १३ वर्षीय फलंदाजाने चोपल्या ३३१ धावा
दिल्लीचा १३ वर्षीय क्रिकेटपटू सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकॅडमीचा युवा क्रिकेटपटू मोहक कुमार याने शिक्षा भारती क्रिकेट स्टेडियमवर तुफानी....






