मोहम्मद रिझवान शाहीन आफ्रिदी

मोहम्मद रिझवानची तुलना चक्क डॉन ब्रॅडमनशी! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वेड्यासारखा दावा, चाहते करतायेत तुफान ट्रोल

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं अलीकडेच आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि बाबर आझम ...