मोहम्मद सिराजनी घेतला अविश्वसनीय झेल

माणूस आहे की पक्षी! मोहम्मद सिराजने हवेत उडी मारत घेतला अविश्वसनीय झेल!

जून 13, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अमेरिकेविरुद्ध अविश्वसनीय झेल घेतला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या चेंडूवर सिराजने नितीशकुमारला बाऊंड्रीजवळ झेलबाद केले. हवेत उडी मारत त्याने....