मोहम्मद सिराज आयसीसी वनडे रँकिंग
‘प्रामाणिकपणे सांगतो, मला फरक पडत नाही…’, ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनूनही असे का म्हणाला भारतीय धुरंधर?
आयसीसीने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय संघासोबतच दोन स्टार खेळाडूंनी अव्वलस्थान पटकावले. त्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या नावाचाही समावेश....






