मोहम्मद सिराज जहीर खान
झहिर म्हणतो, ‘असे’ जर झाले तर भारताला २५ रिव्ह्यू घ्यावे लागलीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ४ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय संघ....




