मोहम्मद सिराज डायरेक्ट हिट
VIDEO । डायरेक्ट हिटच्या बाबतीत सिराजने दिली विराटला टक्कर! पंजाबचा मध्यक्रमातील फलंदाज स्वस्तात बाद
गुरुवारी (20 एप्रिल) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने आले होते. आरसीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 174 धावा केल्या....






