मोहम्मद सिराज
डेल स्टेनची भविष्यवाणी! विश्वचषकात धमाका करतील ‘हे’ पाच गोलंदाज, दिग्गजांनाच नाही दिले स्थान
सध्या क्रिकेटविश्वात विश्वचषक 2023चे वारे वाहत आहेत. विश्वचषकाचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेत सहभागी होणारे दहा संघ कसून सराव करत आहेत. शुक्रवारी....
‘कुठल्याच खेळाडूला ही मालिका खेळायची नाहीये…’, IND vs AUS सीरिजबद्दल माजी खेळाडूचे धक्कादायक विधान
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.....
नंबर 1 वनडे गोलंदाज बनतात सिराजला आठवले वडील, इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत…
आयसीसीने नुकतेच वनडे रँकिंग जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आशिया चषक 2023 स्पर्धेतील सामन्यांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिका खेळली गेली. सांघिक कामगिरीसह वैयक्तिक....
टीम इंडियाने कसली कंबर! विश्वचषकासाठी भारतीय संघाची जर्सी लाँच, पाहा काय-काय केलेत बदल
भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी गल्ली ते दिल्लीच काय, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक झाले आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. अशातच....
इशानने घेतला पंगा, मग विराटनेही दाखवला इंगा; Asia Cup Champion बनल्यानंतर स्टार खेळाडूंचा Video Viral
आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब 8व्यांदा आपल्या नावावर करण्याची जबरदस्त कामगिरी भारतीय संघाने करून दाखवली. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारत विरुद्ध....
‘अरे! वर्ल्डकप जिंकल्यानंतर फोडा यार…’, रोहितने गाजवली पत्रकार परिषद; वाचा असं का म्हणाला ‘कॅप्टन’
आपण आजपर्यंत अनेक भारतीय कर्णधारांचे पत्रकार परिषदांमधील व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये रोहित शर्माची पत्रकार परिषद नेहमीच चर्चेचा विषय ठरते. रविवारी (दि. 17 सप्टेंबर)....
अर्रर्र…काय झालं! 140 कोटी भारतीयांमध्ये फक्त श्रद्धा कपूरच सिराजवर नाराज; म्हणाली, ‘आता त्यालाच विचारा…’
रविवारी (दि. 17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 50 धावांवर रोखले होते. तसेच, 6.1 षटकातच 51....
आशिया चषक विजेता कॅप्टन Rohitचा आनंद गगनात मावेना; म्हणाला, ‘मी विचारच केला नव्हता…’
बलाढ्य भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेचा विजेता ठरला. रविवारी (दि. 17 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला. तसेच, भारताने....
टीम इंडिया आशियाई क्रिकेटची सरताज! श्रीलंकेला नमवत 8 व्यांदा जिंकला आशिया कप
आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ....
मोहम्मद सिराज बनला पावरप्लेचा बादशाह! मोडीत निघाला जवागल श्रीनाथचा खास विक्रम
आशिया चषक 2023चा सामना पूर्णपणे एकतर्फी होताना दिसला. मोहम्मद सिराज याने एकट्याच्या जोरावरावर श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत पाठववा. पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेची धावसंख्या 6 बाद....
सिराजसमोर श्रीलंकेचे लोटांगण! आशिया कप विजयासाठी टीम इंडियाला 51 धावांचे आव्हान
रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने आले. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम....
सिराज जोमात, फॅन्स कोमात! श्रीलंकेची अवस्था पाहून ढसाढसा रडली चाहती, पाहा Photos
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय वेगवान गोलंदाजी फळीचा हुकमी एक्का मोहम्मद सिराज याने गाजवतोय. नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकन कर्णधार दसून शनाका....
फायनलमध्ये मियॉं मॅजिक! 16 चेंडूत गारद केला श्रीलंकेचा निम्मा संघ
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर....
मोहम्मद सिराजने केला कहर! एकाच ओव्हरमध्ये घेतल्या श्रीलंकेच्या 4 विकेट्स, जगात होतंय कौतुक
आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. आधी जसप्रीत बुमराह याने....




















