मोहित शर्माचे भारतीय संघात पुनरागमन

पुन्हा उघडणार का मोहित शर्मासाठी टीम इंडियाचे दरवाजे? आयपीएल 2023 ने जागवली आशा

—
मे 30, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारली. या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या गुजरात संघाकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती,....