यशस्वी जयस्वाल अजिंक्य रहाणे वाद

जयस्वालचा रहाणेवर राग? अहवालात किटबॅगला लाथ मारल्याचा धक्कादायक दावा!

आयपीएल 2025 दरम्यान युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल मुंबई सोडून गोवा संघात सामील झाल्याची बरीच चर्चा आहे. यशस्वी जयस्वालने अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे. ...