युजवेंद्र चहल विश्वचषक संघातून बाहेर

“चहल खराखुरा मॅचविनर”, युझीला विश्वचषकासाठी संधी न मिळाल्याने निराश झाला दिग्गज

सप्टेंबर 5, 2023

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी....