युजवेंद्र चहल
बुमराहला मागे टाकत चहल बनला भारताचा टी२० तील ‘नंबर वन’ गोलंदाज! वाचा काय केलाय पराक्रम
लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील (T20I Series) पहिला सामना पार पडला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी....
चहल की बुमराह, कोण होणार भारताचा यशस्वी टी२० गोलंदाज? श्रीलंकेविरुद्ध रंगणार ‘कांटे की टक्कर’
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतरत्न....
Video: टीम इंडियाच्या बसमध्ये चढला ‘पुष्पा’ फिवर! चहलसह हे खेळाडू म्हणतायेत, ‘झुकूंगा नही’
भारत आणि श्रीलंका (IND VS SL t20 series) यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २४ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. मालिका भारतात खेळली जाणार आहे. पहिला सामना....
युझीच्या बॉलिंगवर बिश्नोईने सोडले कॅच; आता चहलच म्हणतोय, ‘मी त्याला खोपच्यात घेऊन…’
कोलकाता। भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही....
बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात (India vs West Indies) सध्या टी२० मालिका (T20I Series) सुरू आहे. ही मालिका कोलकातामधील इडन गार्डन येथे होत आहे.....
पाय डगमगले आणि फुकटात षटकार दिला; पण बिश्नोई पुढे असा जबरदस्त खेळला की, मोठी चूकही किरकोळ वाटेल!!
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिका (ind vs wi t20 series) बुधवारी (१६ फेब्रुवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा २१ वर्षीय युवा फिरकी....
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत चहलला इतिहास रचण्याची संधी, बुमराहला टाकेल मागे
कोलकाता। बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) खेळवली जाणार आहे. ही मालिका कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवली....
रोहितचा ‘तो’ सल्ला आला चहलच्या कामी; कर्णधाराला दिले यशाचे श्रेय
भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi 1st odi) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने चार विकेट्स घेऊन भारताचा विजय....
चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान
भारत आणि वेस्ट इंडिज संघात सध्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६ विकेट्सने....
‘लेगस्पिन ग्रँडमास्टर’ चहलने घातली नव्या विक्रमाला गवसणी
अहमदाबाद। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारपासून (६ फेब्रुवारी) ३ सामन्यांची वनडे मालिका (INDvWI ODI Series) सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार....
‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर
इंडियन प्रीमीयर लीग २०२२ अनेक गोष्टींमुळे वेगळा ठरणार आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामात ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ....
असे तीन भारतीय खेळाडू, जे २०१८ दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा होते भाग, पण यंदा वनडेत संधी नाही
-Sharad Bodage सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. नुकतीच पार पडलेली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका भारताने २-१ ने गमावल्यानंतर विराट....
केवळ ३ विकेट्स अन् चहल ‘या’ खास शतकासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार मोठा विक्रम
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये बुधवारपासून (१९ जानेवारी) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. कसोटीतील पराभव विसरून भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत धमाकेदार कामगिरी करण्याच्या....
संघसहकारीच म्हणतोय, ‘तुझी जीभ खूप चालतेय सूर्या’; वाचा सविस्तर
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (axar patel) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज....



















