युवराजच्या वक्तव्यावर गंभीरचे प्रत्युत्तर
‘या’ वादग्रस्त मुद्द्यावर गौतम गंभीर- युवराज सिंग आमने सामने
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काही दिवसांपुर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षण स्टाफवरती प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी युवराजने भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यात....




