युवराज सिंग

त्यांच्या विजयापेक्षा तुझ्या पराभवाचीच चर्चा जास्त; युवराज सिंगने अफगाणी फलंदाजाचे मनोबल वाढवले

फेब्रुवारी 12, 2026

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात अफगाणिस्तानला डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या रोमांचक लढतीनंतर अफगाणिस्तानच्या तंबूमध्ये निराशेचे वातावरण होते. विशेषत: संघाचा स्टार फलंदाज रहमानुल्लाह....

Yuvraj-Singh

VIDEO: क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागचे कारण सांगितले युवीने; म्हणाला “ना साथ ना योग्य मानसन्मान…”

जानेवारी 29, 2026

भारताचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने भारताच्या २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक विजयांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली होती. यातील २००७मध्ये त्याने एकाच....

गुरू युवराजकडून अभिषेकची मस्करी! म्हणाला, ‘अजूनही 12 चेंडूत 50 धावा काढू शकत…’

जानेवारी 26, 2026

भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा त्याच्या वादळी खेळीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चेत आला आहे. त्याने रविवारी (२५ जानेवारी) झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी....

एक ओव्हर अन् अनेक धावा; सूर्यकुमार यादवने मोडला युवराज सिंगचा विक्रम

जानेवारी 24, 2026

बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने रायपूरमध्ये शानदार फलंदाजी केली आणि भारताला सात विकेटने विजय मिळवून दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार ठोकणारे 5 दमदार फलंदाज; इथे पाहा संपूर्ण यादी

नोव्हेंबर 25, 2025

आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 148 वर्षांपूर्वी 1877 मध्ये झाली. इतका मोठा इतिहास असूनही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम फक्त पाच फलंदाजांनी केला आहे,....

‘मी मरायला तयार…’, अरेरे.. युवराज सिंगच्या वडिलांवर हे काय दिवस आले…

नोव्हेंबर 18, 2025

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील खोल वेदना मोकळेपणाने व्यक्त केल्या. द विंटेज स्टुडिओशी बोलताना....

युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला! ‘या’ भारतीय फलंदाजाने फक्त 11 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत रचला इतिहास

नोव्हेंबर 9, 2025

आकाश कुमार चौधरीने फर्स्ट-क्लास क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात आकाशने फक्त 11 चेंडूत पन्नास धावा....

युवराज सिंगची आयपीएलमध्ये पुनरागमनाची शक्यता? एलएसजीमध्ये होऊ शकते एंट्री, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा!

ऑक्टोबर 30, 2025

आयपीएल 2026 मध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अनेक बदल होण्याची अपेक्षा आहे. अभिषेक नायर यांची कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.....

युवराज सिंहच्या सहा षटकारांचा सर्वात मोठा खुलासा; अँड्र्यू फ्लिंटॉफने फोडला गुपित, जाणून घ्या काय म्हटलं…

ऑक्टोबर 24, 2025

युवराज सिंग आणि विशेषतः स्टुअर्ट ब्रॉड हे 19 सप्टेंबर २००७ हा दिवस कदाचित कधीच विसरणार नाहीत. 2007 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान याच दिवशी युवराज सिंगने एकाच....

युवराज सिंग तयार करणार 2 नवे स्टार, घेणार गिल-अभिषेकची जागा!

सप्टेंबर 24, 2025

टीम इंडियाला अनेक आयसीसी स्पर्धा जिंकवून देणारे दिग्गज युवराज सिंह निवृत्तीनंतर तरुण खेळाडूंवर काम करत आहेत. विशेषत: पंजाबच्या तरुण खेळाडूंना घडवण्यासाठी युवराज पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न....

योगराज सिंगचा विराट-धोनीवर गंभीर आरोप; “युवराजच्या पाठीत खुपसला खंजीर”

सप्टेंबर 6, 2025

टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. माजी कर्णधार एमएस धोनी आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांना....

Yuvraj-Singh

आशिया कप 2025: युवराज सिंगची शिष्यांना गुरुदक्षिणा, विजयासाठी दिला खास मंत्र

सप्टेंबर 5, 2025

भारताचा दिग्गज डावखुरा फलंदाज युवराज सिंग, जो त्याच्या उबत्तुंग आणि गगनचुंबी षटकारांसाठी प्रसिद्ध आहे, त्याने भारताच्या दोन स्टार खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. युवराजने सलामीवीर....

युवराज सिंग की शाहिद आफ्रिदी? कोण ठरला ODI मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू

जुलै 22, 2025

रविवार (20 जुलै) रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंगला भारतीय चॅम्पियन्सचा कर्णधार बनवण्यात आला आहे. त्याच....

WCL 2025: अनेक दिग्गज पुन्हा मैदानात, भारतात थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे?

जुलै 18, 2025

WCL 2025: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या दुसऱ्या सीझनचा आज, 18 जुलैपासून शुभारंभ होत आहे. यावेळीही या स्पर्धेतील सर्व सामने इंग्लंडमध्ये खेळले जातील. पहिल्या सीझनमध्ये युवराज....

IPL 2025: गुजरात टायटन्समध्ये ‘सिक्सर किंग’ची एंट्री? शुबमन गिलसोबतच्या फोटोने चर्चांना उधाण

मे 27, 2025

Yuvraj Singh: आयपीएल 2025 मध्ये, गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला संघ ठरला. पण, संघाला साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा....

Next