युवराज सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स

युवराज सिंग क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्यास सज्ज, ‘या’ संघाचं करणार नेतृत्व

—
जून 1, 2024

माजी क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा एकदा मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. युवी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एका स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. त्यानं 2007 आणि 2011 मध्ये....