यूएस ओपन 2024

प्रतिष्ठेच्या यूएस ओपनला मिळाला नवा चॅम्पियन! अमेरिकन खेळाडूचं स्वप्न भंगलं

वर्षाची शेवटची ग्रँडस्लॅम असललेल्या यूएस ओपनमध्ये इटलीच्या जॅनिक सिनरनं इतिहास रचला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सिनर यूएस ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष टेनिसपटू ...

यूएस ओपनमध्ये आणखी एक अपसेट, गतविजेता नोवाक जोकोविच तिसऱ्या फेरीतूनच बाहेर

यूएस ओपन 2024 मध्ये गतविजेता नोवाक जोकोविचला मोठा धक्का बसला आहे. तो स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला. जोकोविचचा ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरिननं पराभव केला. यंदाच्या ...

यूएस ओपनमध्ये खूप मोठा उलटफेर! दिग्गज कार्लोस अल्कारेज बिगरमानंकित खेळाडूकडून पराभूत होऊन बाहेर

प्रतिष्ठित यूएस ओपन 2024 मध्ये खूप मोठा अपसेट झाला आहे. स्पेनचा दिग्गज खेळाडू कार्लोस अल्कारेज यूएस ओपन मधून बाहेर पडला. अल्कारेजला जागतिक क्रमवारीत 74व्या ...