यूपी टी20 लीग

Rinku-Singh

आशिया कपपूर्वी रिंकू सिंगचा जलवा! 200+ स्ट्राईक रेटने ठोकल्या इतक्या धावा

ऑगस्ट 27, 2025

Rinku Singh: आशिया कप 2025च्या आधी भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगची बॅट जोरात बोलत आहे. (Rinku Singh form before Asia Cup) यूपी टी20 लीगमध्ये....

एशिया कपपूर्वीच रिंकूचा जलवा; 225 च्या स्ट्राईक रेटवर तुफानी शतक

ऑगस्ट 22, 2025

एशिया कप 2025 पूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह यूपी प्रीमियर टी20 लीगमध्ये धडाकेबाज फफलंदाजी करत आहे. गुरुवार, 21 ऑगस्ट रोजी गोर गोरखपूर लायन्सविरुद्धच्या....

“टायगर अभी जिंदा है…”, UP T20 लीगमध्ये भुवनेश्वर कुमारची खतरनाक गोलंदाजी, फलंदाजांना काहीच सुचेना!

सप्टेंबर 7, 2024

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. आयपीएलमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. मात्र टीम इंडियात त्याचं पुनरागमन झालेलं नाही. भुवनेश्वर कुमारनं नुकतेच....

ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच

ऑगस्ट 30, 2024

यूपी टी20 लीग 2024 चा 9 वा सामना 29 ऑगस्ट रोजी नोएडा सुपर किंग्ज आणि मेरठ मावेरिक्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मेरठ संघानं कर्णधार....

Suresh-Raina

सुरेश रैना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, ‘या’ टी20 लीगमध्ये मिळाली खास जबाबदारी

ऑगस्ट 11, 2024

आयपीएलच्या धर्तीवर यूपी टी20 लीगचा दुसरा हंगाम सुरू होण्यास काही दिवसच उरले आहेत. लीगच्या पहिल्या हंगामाला क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेत देशांतर्गत खेळाडूंसोबतच....

Rinku-Singh

नाद करा पण रिंकूचा कुठं! 180पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पाडला धावांचा पाऊस, संघाचा दणदणीत विजय

सप्टेंबर 14, 2023

यूपी टी20 लीग स्पर्धेतील 29वा सामना बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात मेरठ मॅव्हरिक्स विरुद्ध लखनऊ फाल्कन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात पुन्हा....