रणजी ट्राॅफी 2025
खराब फाॅर्ममधून जाणारा रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये परतणार, चक्क इतक्या वर्षांनी स्पर्धेत खेळणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची कामगिरी खूपच निराशाजनक होती. यानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत. पण रोहित शर्माने निवृत्तीशी संबंधित बातम्या....






