रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
गोव्याचे फलंदाज स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले यांनी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. कश्यप बकले अरुणाचल प्रदेशविरुद्ध 300 धावा करून नाबाद परतला. तर स्नेहल कौंथकरनं नाबाद....






