रणजी ट्रॉफी फायनल

Dhawal Kulkarni

‘मी टीम इंडियासाठी…’, निवृत्तीनंतर धवल कुलकर्णीची प्रतिक्रिया चर्चेत

मार्च 16, 2024

धवल कुलकर्णी भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू होता. गुरुवारी (14 मार्च) त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या आणि....

Shreyas Iyer

IPL 2024 : अखेर बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयस अय्यरला मिळणार केंद्रीय करार, अन्…

मार्च 15, 2024

भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवी ठरला. श्रेयसचं 5 धावांनी शतक हुकलं. मात्र श्रेयससाठी दिलासादायक....

Ranji Trophy Final : धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम, अन् मुंबईकडून अविस्मरणीय निरोप

मार्च 14, 2024

मुंबई क्रिकेट टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला असून मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. तसेच....

शाळेत मैत्री अन् पुढे प्रेमात रुपांतर! जाणून घ्या ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरची लव्हस्टोरी

मार्च 13, 2024

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. सोशल मीडियावर तो ‘लॉर्ड ठाकूर’ या टोपण नावानं ओळखला जातो. शार्दुलनं वेळोवेळी भारतीय संघासाठी....

ranji

मुंबई-विदर्भातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोण होणार रणजी चॅम्पियन? जाणून घ्या

मार्च 13, 2024

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या विदर्भ आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचं दिसतंय. चौथ्या....

क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ

मार्च 13, 2024

भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड....

“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ

मार्च 12, 2024

तरुण वयात स्टारडम फार कमी क्रिकेटपटूंना मिळतं. मात्र एक क्रिकेटपटू आहे ज्यानं 18 वर्षांचा असताना आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला. या उत्कृष्ट कामगिरीचं....

Ajinkya Rahane (Mumbai Ranji Team)

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचं खणखणीत अर्धशतक, अन् टीकाकारांना चोख उत्तर

मार्च 11, 2024

रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मात्र....

धोनीसारखं विकेटकीपर बनायचं होतं…विदर्भाच्या ‘या’ गोलंदाजानं रणजी फायनलमध्ये केलं मुंबईच्या फलंदाजांना सळो की पळो!

मार्च 11, 2024

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. आजही गल्लीबोळातील अनेक क्रिकेटपटू धोनीसारखं बनण्याचं....

Ranji Trophy Final : मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाच्या फलंदाजाची दाणादाण! अवघ्या 105 धावांत खुर्दा

मार्च 11, 2024

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. आज सोमवार, 11 मार्च रोजी सामन्याचा दुसरा दिवस....

रहाणे, अय्यर, पृथ्वी सगळेच फेल झाल्यावर ‘लॉर्ड’ ठाकूर आला मुंबईच्या मदतीला! अवघ्या 37 चेंडूत ठोकलं अर्धशतक

मार्च 10, 2024

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि विदर्भ यांच्यात सध्या रणजी स्पर्धा 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा....

Vidarbha Ranji team

Ranji Trophy Final : मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकून विदर्भाची गोलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

मार्च 10, 2024

रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना आज (10 मार्च) मुंबई आणि विदर्भ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी....

Vidarbha Ranji team

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान; श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा

मार्च 9, 2024

मुंबई आणि विदर्भ यांच्यात रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. अजिंक्य रहाणेसारख्या कुशल कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ विदर्भाचं कडवं आव्हान....

रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो

मार्च 9, 2024

रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईसमोर 2 वेळच्या चॅम्पियन विदर्भाचं आव्हान असेल. मुंबईतील....