रणजी ट्रॉफी २०२१-२२
Prize Money | रणजी विजेत्या मध्य प्रदेशला मिळाले ‘डबल प्राइस’, तर उपविजेत्या मुंबईच्या खिशातही १ कोटी
नुकताच रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामाचा थरार संपला आहे. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईवर ६ विकेट्सने विजय मिळत रणजी ट्रॉफी विजयाचा....
मुंबईचे ४२ व्या रणजी ट्रॉफीचं स्वप्न चकणाचूर, ‘या’ पाच खेळाडूंनी नाही केले अपेक्षित प्रदर्शन
मुंबई संघ यावर्षी रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावू शकला नाही. बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने ६ विकेट्स राखून मुंबईवर मात केली. मध्य प्रदेशला शेवटच्या....
प्रशिक्षक चंद्रकांत पंडितांचा ‘मिडास टच’! फक्त मध्य प्रदेशच नाही तर ‘या’ संघांनाही मिळवून दिलंय विजेतेपद
रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामाचा विजेता संघ मिळाला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने जिंकला. रणजीच्या सर्वात यशस्वी संघ, मुंबईला....
रणजी ट्रॉफीला मिळाला नवा विजेता, बलाढ्य मुंबईला नमवत मध्य प्रदेशने पहिल्यांदाच जिंकले जेतेपद
रविवारी (२६ जून) रणजी ट्रॉफी २०२१-२२ अंतिम सामन्याचा निकाल लागला. मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई संघात बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला हा सामना मध्य प्रदेशने ६ विकेट्स....
रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!
मानांकित स्पर्धा रणजी ट्रॉफीचा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. एम चिन्नास्वामी, बंगळुरू येथे सुरू असलेल्या....
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने रणजी फायनल सुरू असलेल्या स्टेडियममध्ये सहज मारला फेरफटका, कॅमेरात झाला कैद
रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे सुरू आहे. या सामन्याचा आज (२५ जून)....
रजत पाटीदारने वाढवले मुंबईचे टेंशन, धडाकेबाज शतक ठोकत संघाला आणले मजबूत स्थितीत
रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. अंत्यत चुरशीच्या या सामन्यात मुंबई संघाने....
रणजीतील प्रदर्शनाचे मिळणार फळ? सरफराज खानचे ‘या’ संघाविरुद्ध होऊ शकते कसोटी पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खान याला लवकरच भारताच्या कसोटी संघात सहभागी केले जाऊ शकते. सरफराजने रणजी ट्रॉफी २०२१-२२च्या हंगामात आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले....
रणजीच्या अंतिम सामन्यात सरफराजचे झुंजार शतक, शानदार खेळीनंतर भरून आले डोळे; पाहा Video
मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात सध्या बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi....
रणजी ट्रॉफी २०२१-२२। मुंबईचे खेळाडू सगळीकडे गाजतायत, पाहा आकडेवारी
रणजी ट्रॉफी २०२१-२२ (Ranji Trophy 2021-22) चा हंगामातील अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात मध्य प्रदेश संघाने बंगालवर १७४ धावांनी विजय....
विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान
भारतात सुरू असलेली मानाची रणजी ट्रॉफी २०२१-२२ संपायला आली आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात खेळला गेला. पाचव्या दिवसाखेर हा....
मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासात जयस्वालचे सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले नाव, उपांत्य सामन्यात केलीत २ शतके
मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात बेंगलोरच्या मैदानावर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा दुसरा उपांत्य फेरी सामना सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी मुंबई संघाने सामन्यावर मजबूत....
दुसरा चेतेश्वर पुजाराचं म्हणावे! मुंबईच्या सलामीवीराने तब्बल ५४ चेंडू खेळल्यानंतर काढली पहिली धाव
भारतात सध्या रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामातील उपांत्य फेरी सामने सुरू आहेत. यातील दुसरा उपांत्य फेरी सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्या बेंगलोर येथे खेळला जात....
क्रिडामंत्र्याचे भर मैदानातच उतू गेले प्रेम, लव्ह लेटर दाखवत पत्नीसाठी केले हटके सेलिब्रेशन
अलूरच्या क्रिकेट मैदानावर सध्या बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश संघात रणजी ट्रॉफी २०२१-२२चा पहिला उपांत्य फेरी सामना सुरू आहे. बंगालने बादफेरीत झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णीत राखत उपांत्य....
मुंबईसह ‘या’ ४ संघांनी मिळवलंय रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्याचं तिकीट, कधी आणि कुठे होणार मॅच?
भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा अर्थात रणजी ट्रॉफीचा २०२१-२२ चा हंगाम संपायला आला आहे. बादफेरीतील सर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरी सामन्यांचे चित्र स्पष्ट....




















