रणजी ट्रॉफी 2024-25
सलग दुसरे शतक! करुण नायरची रणजीत धडाकेबाज कामगिरी, टीम इंडियात कमबॅक कधी?
Ranji Trophy 2025 Quarter Finals: करुण नायरने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. विदर्भासाठी त्याने क्वार्टर फायनल सामन्यात शतक झळकावले. शनिवारपासून विदर्भ विरुद्ध तमिळनाडू यांच्यात....
Ranji Trophy; अंशुल कंबोजचा कहर! मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी
Mumbai vs Haryana Ranji Trophy Quarterfinal: रणजी ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या क्वार्टरफायनल सामन्यात हरियाणाने गतविजेत्या मुंबईला गुडघे टेकण्यास भाग पाडले. हा नॉकआउट सामना आजपासून 8....
सूर्याला लागला ग्रहण? टी20 नंतर रणजीतही निराशाजनक कामगिरी!
अलीकडेच इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात टी20 मालिका खेळवण्यात आली. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार होता. या मालिकेत अनेक भारतीय फलंदाजांनी चांगली....
Ranji Trophy: अंतिम चारसाठी तीव्र लढत, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला!
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील गट टप्प्यातील सामने पूर्ण झाल्यानंतर, उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता आज 8 फेब्रुवारीपासून सुरू होतील.....
सूर्यकुमार यादवला पुनरागमनाची संधी, रणजी ट्रॉफीत सूर्या चमकणार का?
सूर्यकुमार यादव भारताच्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तसेच, तो आता टी20 स्वरूपातही खराब फाॅर्ममधून जात....
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद
रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये काल (30 जानेवारी) रोजी मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात सुरू झालेल्या सामन्यात एक असा विक्रम होताना दिसला जो आतापर्यंत भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात....
आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. लिलावापूर्वी सर्व खेळाडू आपल्या कामगिरीनं संघांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना....
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी
गोव्याचे फलंदाज स्नेहल कौथंकर आणि कश्यप बाकले यांनी रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. कश्यप बकले अरुणाचल प्रदेशविरुद्ध 300 धावा करून नाबाद परतला. तर स्नेहल कौंथकरनं नाबाद....
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत कहर! आयपीएल मेगा लिलावापूर्वी केली आश्चर्यजनक कामगिरी
रणजी ट्रॉफी 2024 ची पाचवी फेरी आजपासून (13 नोव्हेंबर) सुरू झाली. सध्या गोव्याचा सामना अरुणाचल प्रदेशशी होत असून या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा....
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!
जम्मू-काश्मीरचा अनुभवी फलंदाज पारस डोगरा यानं रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. शनिवारी (27 ऑक्टोबर) श्रीनगरमध्ये सर्व्हिसेसविरुद्धच्या सामन्यात तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा....
टीम इंडियाला मिळाला नवा रन मशीन, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!
देशात रणजी क्रिकेटची धूम सुरू आहे. सध्या मिझोरम आणि मणिपूर यांच्यात सामना खेळला जातोय. या सामन्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा....
संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू पुढील सामन्यातून बाहेर!
रणजी ट्रॉफी 2024-25 हंगाम सुरू असल्यामुळे भारतीय निवडकर्ते अनेक खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. जे कीबऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहेत. यामध्ये एक नाव आहे,....
टीम इंडियाबाहेर असलेला हा खेळाडू ठोकतोय शतकावर शतकं! ब्रायन लाराचा विक्रमही मोडला
भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानं रणजी ट्रॉफीतील त्याचं 25वं शतक झळकावलं आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर) छत्तीसगड विरुद्ध सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पुजारानं 197 चेंडूत....
रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीनं कहर, रिंकू सिंहनंही ठोकला कसोटी संघासाठी दावा!
सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. भारतीय संघात निवड झालेले खेळाडू किंवा सध्या टीम इंडियासाठी खेळत नसलेले....
निवडकर्ते लक्ष द्या…ऋतुराज गायकवाडनं ठोकलं आणखी एक शतक! आता तरी संधी मिळणार का?
सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऋतुराज गायकवाड सारख्या अनेक शानदार खेळाडूंची निवड झालेली नाही. हे खेळाडू आता रणजी....



















