रतन टाटांचे निधन

‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री निधन झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील ब्रीझ कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 ...