रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स
मंदार भंडारीच्या झंझावातात रत्नागिरी जेट्स भरकटले, नाशिक टायटन्सची MPL 2025 मध्ये विजयी सलामी
महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा उद्घाटन सोहळा बुधवारी (4 जून) पार पडला. उद्घाटन सोहळ्यानंतर हंगामातील पहिला सामना खेळला गेला. गतविजेते रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक....






