रन आउटचा नवा फॉर्म्युला

कर्णधार रनआउट झाला तर संघाचा पराभव नक्की? यंदाच्या आयपीएल मध्ये ‘हा’ आहे नवा फॉर्म्युला

एप्रिल 18, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची रणधुमाळी ९ एप्रिलपासून सुरू झाली आहे. पहिल्याच आठवड्यापासून चाहत्यांना रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकापर्यंत रंगत असलेले सामने उत्कंठा अधिकच वाढवत....